नवीन नियम. कर्ज उपलब्ध करण्यासाठी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याकरीता दिनांक 1 ऑगस्ट, 2020 पासून लाभार्थ्यांना 1) शासनाने दिलेलाच जातीचा दाखला* 2) पॅन कार्ड* व 3) रेशनकार्डची प्रत* (पाठपोट- कुटूंब सदस्यांची नावे असलेली बाजू) अपलोड करणे अनिवार्य असेल. व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज घेतले असल्यास, कर्ज फेडीसाठीचा EMI हा प्रती माहे असणे अनिवार्य आहे. *दि. १ एप्रिल २०२१ पासून व्याजपरताव्याच्या लाभासाठी, बँक कर्ज मंजुरीच्या दिनांका पूर्वी L.O.I प्राप्त करणे अनिवार्य असेल. उद्योग आधाराची प्रत अपलोड करणे अनिवार्य आहे. व्यासायिक वाहनाचे कर्ज घेतले असल्यास त्याचा हप्ता माहे असणे आवश्यक आहे, तथा व्यावसायिक वाहनावर नियमित भरणा केलेल्या कराची पावती अद्यावत करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन व्याज परताव्याची मागणी करताना, संबंधित लाभार्थी जास्तीत-जास्त तीन महिन्यांच्या क्लेमची मागणी करु शकतो. दिनांक 01 सप्टेंबर, 2019 पासून व्याज परताव्याचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी त्यांच्या व्यवसायाचे नाव, उद्योग आधार नोंदणी तपशील, उद्योगाचा फोटो व बँकेच्या कर्ज मंजूरीवर उद्योगाचे नाव नमूद असल्याचा तपशील ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा