अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ व्याज परतवा

नवीन नियम. कर्ज उपलब्ध करण्यासाठी




महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याकरीता दिनांक 1 ऑगस्ट, 2020 पासून लाभार्थ्यांना 1) शासनाने दिलेलाच जातीचा दाखला* 2) पॅन कार्ड* व 3) रेशनकार्डची प्रत* (पाठपोट- कुटूंब सदस्यांची नावे असलेली बाजू) अपलोड करणे अनिवार्य असेल.
व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज घेतले असल्यास, कर्ज फेडीसाठीचा EMI हा प्रती माहे असणे अनिवार्य आहे.
*दि. १ एप्रिल २०२१ पासून व्याजपरताव्याच्या लाभासाठी, बँक कर्ज मंजुरीच्या दिनांका पूर्वी L.O.I प्राप्त करणे अनिवार्य असेल.
उद्योग आधाराची प्रत अपलोड करणे अनिवार्य आहे.
व्यासायिक वाहनाचे कर्ज घेतले असल्यास त्याचा हप्ता माहे असणे आवश्यक आहे, तथा व्यावसायिक वाहनावर नियमित भरणा केलेल्या कराची पावती अद्यावत करणे अनिवार्य आहे.
ऑनलाईन व्याज परताव्याची मागणी करताना, संबंधित लाभार्थी जास्तीत-जास्त तीन महिन्यांच्या क्लेमची मागणी करु शकतो.
दिनांक 01 सप्टेंबर, 2019 पासून व्याज परताव्याचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी त्यांच्या व्यवसायाचे नाव, उद्योग आधार नोंदणी तपशील, उद्योगाचा फोटो व बँकेच्या कर्ज मंजूरीवर उद्योगाचे नाव नमूद असल्याचा तपशील / पुरावा अपलोड करावा.
लाभार्थ्यांना कर्ज देणारी बँक ही पत हमी (CGTMSE) अंतर्गत नोंदणीकृत असेल, तर कर्जाच्या हमी करीता आवश्यक असणारे शुल्क (Premium) महामंडळाकडून देण्यात येईल. त्याखेरीज लाभार्थ्यांना कर्ज देणारी बँक ही क्रेडीट गॅरेंटी स्कीमअंतर्गत नोंदणीकृत नसेल, तर महामंडळाकड
महामंडळाच्या योजनेचा लाभ फक्त मराठा समाजातील तरुण/तरुणींना दिला जाईल. यासाठी ज्यांच्या दाखल्यावरती मराठा असा उल्लेख आहे. तेच यांस पात्र राहतील.
कर्ज मंजूरीच्या दृष्टीने महामंडळाचा कोणत्याही अशासकीय संस्थेशी/ व्यक्तीशी करार झालेला नसून लाभार्थ्यांनी कोणत्याही संस्थेच्या/ व्यक्तीच्या आमीषाला बळी पडू नये. लाभार्थ्यांनी स्वत: बँकेकडे जाऊन कर्ज प्रकरण दाखल करावे.
दिनांक १ जानेवारी,२०१९ पासून, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजने(IR–I) अंतर्गत अर्ज दाखल केल्यानंतर पुढील सात दिवसांच्या कालावधीमध्ये (शासकीय सुट्टया वगळून) आपले पात्रता प्रमाणपत्र ( L.O.I ) मंजूर/ नामंजूर/ त्रुटी/ अपूर्ण असल्याबाबतचे आपणांस कळविण्यात येईल.
IR-I या योजनेअंतर्गत महामंडळ पात्र लाभार्थ्यांना पहिला हफ्ता (मुद्दल व व्याज) अनुदान स्वरुपात लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करेल.
IR-I या योजनेअंतर्गत महामंडळ लाभार्थ्यांना पहिला हफ्ता (मुद्दल + व्याज) अनुदानाव्यतिरिक्त जास्तीत जास्त 3 लाखापर्यत (१२ टक्क्यांच्या मर्यादेत) कर्ज व्याज परतावा करेल. म्हणजेच प्रत्येक लाभार्थ्याला जास्तीत-जास्त रु. 3 लाखापर्यत व्याज परतावा अधिक प्रोत्साह
जे महिला बचत गट “शेती पुरक व्यवसाय” करीत असतील, अशा सर्व महिला बचत गटांना महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत ( IR- II ) असलेली जास्तीत-जास्त वयाची अट रद्द करण्यात येत आहे.
शासन मान्य कोणताही गट, ज्यांचे सदस्य 100 टक्के शेतकरी वर्गातील असतील व त्यांना शेतीसंबंधीत व्यवसाय सुरु करावयाचे असतील, तर अशा गटांतील सदस्यांकरीता कमाल वय (45 वर्षे) मर्यादेची अट असणार नाही.
गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत या अगोदर बँक कर्ज मर्यादेची रक्कम किमान रु. 10 ते कमाल रु. 50 लाख रुपयांची होती, ही अट शिथील करुन सुधारीत, बँक कर्ज मर्यादा जास्तीत-जास्त रु. 50 लाख करणेत येत आहे. 


अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ ची कागदपत्रे आणि आम्ही मंजूरी करून देऊ त्याचसाठी लागणारी कागदपत्रे

 या योजना चां लाभ घण्यासाठी तुम्ही अमाच grop जॉईन करून घ्या

👇
👇
👇




आमचा instagram page la follow करा 




 आत्तापर्यंतचे लाभार्थी संख्या .


तुम्हाला ही उद्योजक व व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे म्हणून आम्ही  तुम्हाला मदत करू 7057389072


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Instant loan

INSTANT BUSSINESS lOAN